येशू ख्रिस्त कोन होता ? येरुशलेम मध्ये येशूच्याही अगोदर बुद्ध धम्म कसा फुलत फळत होता ? येशू बुद्ध धम्मात कसा वाढला आणि अधिक बुद्ध धम्म अभ्यासनासाठी तो भारतात कसा आला ? तो भारतात वयाचे 12 ते 29 वर्षे होता काय ? भारतातून परत येरुशलेमला वयाच्या 29 व्या वर्षी गेल्यानंतर त्याला वधस्तंभावर कसे लटकविन्यात आले ? वधस्तंभावर त्याच्यासोबत काय झाले होते ? त्यातून तो कसा वाचला ? कुनी त्याच्यावर औषध उपचार केले.? आणि परत तिसरया दिवशी जिवंत होउन तो वयाच्या 33 व्या वर्षी भारतात कसा आला ? बुद्ध धम्म आणि ख्रिस्ती धर्मात काय साम्य आहे अशा कितीतरी प्रश्नांवर संशोधीत असे पुस्तक वाचकांना आवडावे. प्रस्तुत संशोधनासाठी लेखकाने स्वत: काश्मिरच्या विविध भागाना प्रत्यक्ष भेट देउन हे संशोधन प्रमाणशीर केलेले आहे.
ख्रिस्ती धर्मावर बुद्ध धम्माचा प्रभाव Khristi Dharmavar Buddha Dhammacha Prabhav
₹100.00
1 in stock
SKU: HD001
Categories: Budgetmantra Books, Harshwardhan Dhoke
Language |
---|
Related products
-15%