अंधश्रद्धेचा नायनाट

100.00

अंधश्रद्धा निर्मुलणासाठी ‘अनिस’ सारखे हजारो जरी जन्माला आले तरी भारतातून अंधश्रद्धा कधीच जानार नाही.अंधश्रद्धेचे मुळ कारण देव आणि त्या देवावर आधारीत धर्म आहे.नुसते बुवा,बाजी,जादू,टोना बंद करने म्हणजे अंधश्रद्धा निर्मुलन होत नसते.भारतातच नव्हे तर जगातही अंधश्रद्धा धर्माच्या अस्तित्वाने तयार केलेली आहे. धर्माने मानवी कल्याणाचे पर्व गाठायचे सोडून मनुष्याच्या मनगुटीवर इश्वर,आत्मा,स्वर्ग,नर्क पुणर्जन्म असल्या बावळट कल्पणा  बसविला आहे. बुवा बाजी या अंधश्रद्धेच्या अगदी चिल्लर गोष्टी आहेत.भारत ग्रासला आहे धर्माने दिलेल्या इश्वराच्या अंधश्रद्धेने.आत्म्याच्या काल्पणिक कल्पणेच्या श्रद्धेने. बुद्ध म्हणतात, ‘इश्वरापेक्षाही आत्मा मानने अधिक धोकादायक आहे कारण ती सर्व पुरोहीतवादीला जन्म देते.

Out of stock