आंदोलनाची चौकट असलेल्या परिवेशात मार्क्सवादी विचारांची लागण घातक ठरली व हळूहळू आंबेडकरी आंदोलना मध्ये अर्थ जाणीव असलेले कम्युनिस्ट विचारक स्थापित होत गेले. त्यामुळे आंदोलनाचा फायदा होण्यापेक्षा नुकसानच जास्त झाले. ……………….ॲड.विमलसुर्य चिमणकर ………
वर्तमानातील अंतर्द्वद बाबासाहेब आणि कार्ल मार्क्स बुद्ध की कार्ल मार्क्स ही पूर्णपणे न समजल्या मुळे भटकलेल्या भारतीय कम्युनिस्ट कार्यकर्त्यांना आणि जे धर्माने बौद्ध असूनही कम्युनिस्ट आहेत. किंवा त्यांचे समर्थक आहेत किंवा त्यांच्या सोबत युती करतात त्या सर्व कार्यकर्त्यांच्या डोक्यावर वर्षांनोवर्ष साचलेली वैचारीक धूळ एका दिवसात झटकणारे अनमोल पुस्तक म्हणजे ॲड. विमलसुर्य चिमणकर लिखित वर्तमानातील अंतर्द्वंद …. बाबासाहेब आणि कार्ल मार्क्स
सर्व विचारवंत आणि अभ्यासक यांनी जरूर वाचावे. तसेच नवीन अभ्यासकांनी संग्रहित ठेवावे आज जरी नसेल समजत पन समजण्याजोगे झाल्यावर कदाचीत ते उपलब्ध नसेल.
संदीप राऊत…

Dr. B. R. Ambedkar Writing and Speeches Vol 13 






