बुद्ध तत्त्वज्ञान कर्मावर विश्वास करतं.
“…. न आळस, न किळस
सदा निष्ठा ध्येयाप्रत
नित्य करीत दमन वासनांचे
रमावे आत्मचिंतनात
होऊन कर्मयोगी.”
गाथा-३०५ (वार करी धम्मपद)
Meaning Dhammapad which attacks evil thoughts and actions.
Dhammapad is the first book in the entire human history which is purely related to personality development.
संपादन व लेखन : हरीश्चंद्र सुखदेवे