अस्वस्थ वर्तमानाचे संदर्भ

100.00

अस्वस्थ वर्तमानाचे संदर्भ (कवितासंग्रह)

कवी : रमेश अरुण बुरबुरे

मुखपृष्ठ : संदेश तुपसुंदरे

प्रकाशन : थिंक टँक पब्लिकेशन अॅण्ड डिस्ट्रिब्युशन, सोलापूर

पृष्ठं : १००

किंमत : १०० रुपये

यवतमाळ जिल्ह्याच्या घाटंजी तालुक्यातील निंबर्डासारख्या ग्रामीण भागातील कवी-गझलकार रमेश अरुण बुरबुरे यांचा ‘अस्वस्थ वर्तमानाचे संदर्भ…’ हा अलीकडेच प्रकाशित कवितासंग्रह. कवीची नाळ मुळातच गावातील शेतकरी कुटुंबाशी आणि आंबेडकरी विचारधारेशी जुळली आहे.

1 in stock